कार्यालयीन वेळ

सोम-शुक्र:-१०:३० am - १:०० pm व २:०० pm - ५:३० pm
सुट्टी: प्रत्येक रविवारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
बैंकिंग लोकपाल

बँकडून मिळणान्या सेवेसंबंधी काही शंका / तक्रार असल्यास खाली दिलेल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा:

  • श्री. मयुर मधुकर नागरे, सरव्यवस्थापक
  • श्री. सुदेश विनायक बनकर, व्यवस्थापक

आपण बँकेच्या तक्रार निराकरणाने समाधानी नसल्यास खालील बैंकिंग लोकपालाकडे संपर्क साधू शकता:

Banking Ombudsman
Reserve Bank Of India
4th Floor, Opp Mumbai Central Railway Station,
Byculla, Mumbai 400003