कार्यालयीन वेळ

सोम-शुक्र:-१०:३० am - १:०० pm व २:०० pm - ५:३० pm
सुट्टी: प्रत्येक रविवारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
व्याज दर

ठेवीवरील व्याज दर २३.०९.२०२४ पासून

कालावधी दर
४६ दिवस ते ९० दिवस ४.००%
९१ दिवस ते १८० दिवस ५.००%
१८१ दिवस ते १२ महिने ६.००%
१३ महिने ते २३ महिने ८.००%
२४ महिने ८.५०%
२५ महिने ते ३६ महिने ६.७५%
३७ महिने ते ६० महिने ६.५०%

ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% जास्त २५ महिन्यांच्या पुढे (ठेव पावती पूर्णपणे ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर असल्यासच )

कर्ज व्याज दर दिनांक ०२.०४.२०२४ पासून: १०.५०%

सहकारी संस्थांना फक्त बँकेच्या कायम ठेव (दरमहा/तिमाही व्याज) योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल